महत्वाच्या बातम्या
-
२६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक न झाल्यास मुंबईत मोर्चा : आंबेडकर
पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार भडकावण्यामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेकरांनी केला होता. परंतु त्यापैकी संभाजी भिडे यांना अजून अटक झाली नसल्याच्या कारणाने प्रकाश आंबेडकरांनी हा इशारा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये बंद दाराआड चर्चा
भारताच्या राजकारणात दोन महत्वाच्या घटना घडल्या त्या म्हणजे उत्तर प्रदेशात अखिलेश यादव मायावतींच्या घरी गेले तर दुसरीकडे शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये बंद दाराआड दिल्लीमध्ये चर्चा झाली.
7 वर्षांपूर्वी -
किसान मोर्चासंदर्भात काँग्रेसची पत्रकार परिषद
किसान मोर्चासंदर्भात काँग्रेसची पत्रकार परिषद
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंना किसान मोर्चातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद
राज ठाकरेंना किसान मोर्चातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद
7 वर्षांपूर्वी -
स्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रियेविरोधात विद्यार्थ्यांचा मुबंईत 'आक्रोश' मोर्चा
विविध स्पर्धा परीक्षेतील भोंगळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचा मुबंईत ‘आक्रोश’ मोर्चा काढण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून गेला असता : सामाना
शेतकऱ्यांच्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून गेला असता अशी भीती सत्ताधाऱ्यांमध्येमोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय दुसरा मार्ग सरकारकडे राहिला नसल्याची टीका सामानातून फडणवीस सरकारवर करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भुजबळांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाल्यास तुम्ही जवाबदार
भुजबळांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास तुम्ही जवाबदार असाल असं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्वीकारली
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्वीकरली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची दिल्लीत अमित शहा यांच्याशी चर्चा झाली होती.
7 वर्षांपूर्वी -
मी पाहिलेल्या शहरांमध्ये डोंबिवली हे सर्वाधिक घाणेरडं शहर : गडकरी
डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने विद्यार्थी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
7 वर्षांपूर्वी -
धर्मा पाटलांच्या पत्नीचा सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा
आम्हाला न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा धर्मा पाटलांच्या पत्नी सखूबाईंनी राज्यसरकारला दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाशिक ते मुंबई किसान सभेचा विराट मोर्चा, सरकारच्या निषेधार्थ
भाजप – शिवसेना सरकारने दिलेले कर्जमाफी पूर्णपणे फसवी असून त्याचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई किसान सभेने सरकारविरोधात विराट मोर्चाचे हत्यार उपसले आहे.
7 वर्षांपूर्वी -
किसान सभेचा नाशिक ते मुंबई विराट मोर्चा
किसान सभेचा नाशिक ते मुंबई विराट मोर्चा
7 वर्षांपूर्वी -
राज्याच आर्थिक गणित बिघडलं, खर्च चालवायचा कसा ?
राज्याच आर्थिक गणित बिघडण्याच कारण आहे राज्यात झालेला अपुरा पाऊस, उद्योगधंद्यात अपेक्षित अशी वाढ झाली नाही, कर्जाचा वाढता बोजा आणि उत्पन्नाची मुबलक साधणं हे आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट झाल आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवनेरीवर फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा
किल्ले शिवनेरीवर आज ‘शिवनेरी स्मारक समितीच्या’ पुढाकाराने फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
7 वर्षांपूर्वी -
पुण्याच्या या चहा विक्रेत्याची महिन्याची कमाई आहे १२ लाख रुपये
पुण्याच्या या चहा विक्रेत्याची महिन्याची कमाई आहे १२ लाख रुपये म्हणजे अगदी एखाद्या डॉक्टर आणि इंजिनियरच्या कमाई पेक्षाही अधिक असून त्याने चहा विक्रीचे विक्रम केले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज्याकडे निधीच नसून शिवस्मारकाचा उपयोग केवळ मतांसाठी : अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने महाराष्ट्र सरकारची पत्रकार परिषद घेऊन पोलखोल केली आहे. मुबईच्या अरबी समुद्रात छत्रपतीं शिवाजी महाराज्यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्यसरकारने केंद्राकडे निधीच मागितला नसल्याचे माहितीच्या अधिकारात उघड केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारचा व्हीआयपी नेत्यांसाठी २२५ कार खरेदीचा निर्णय.
राज्य सरकारने व्हीआयपी नेत्यांसाठी तब्बल २२५ कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये एका बुलेटप्रूफ टोयोटा फॉर्च्युनर गाडीचा समावेश आहे. त्या एका बुलेटप्रूफ गाडीची किंमत तब्बल ५६ लाख रुपये इतकी आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार : रामदास आठवले
गुजरात आणि राज्यस्थानमधील निकालांचा हवाला देत आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील अस भाकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
कमला मिल अग्निकांड प्रकरणी लक्षवेधी
कमला मिल अग्निकांड प्रकरणी लक्षवेधी
7 वर्षांपूर्वी -
नारायण राणे आणि अमित शहा भेट; राज्यात की दिल्लीत स्थान ?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची दिल्लीतील ११ अकबर रोड येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी जवळपास तासभर बंद दरवाजा आड भेट झाल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी