महत्वाच्या बातम्या
-
देशात जनतेच्या १७९ कोटीची ऑनलाईन लूट, महाराष्ट्र अव्वल स्थानी.
ऑनलाईन चोरट्यांच्या एकूण डल्ल्या पैकी तब्बल १२. १० कोटी रुपये महाराष्ट्रात ऑनलाईन लुटले गेल्याचे समोर आले आहे. एक लाखांपेक्षा जास्त किमतीची ऑनलाईन लूट झालेली एकूण ३८० प्रकरणं तर एकट्या महाराष्ट्रात समोर अली आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मला तशी त्याचवेळी भीती वाटली होती : आदित्य ठाकरे
कमला मिल अग्नीकांडानंतर जागेच्या पाहणीसाठी आलेल्या आदित्य ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यानं सगळेच अवाक झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
१५ लोकांनी आपला जीव गमावल्यानंतर बीएमसीला जाग : कमला मिल अग्निकांड
कमला मिल अग्निकांडानंतर जाग आलेल्या महापालिकेने सर्व हॉटेल्स, बार आणि पब्स वर हातोडा फिरवण्यासाठी २४ जणांची टीम स्थापन केली असून, त्यात परिक्षेत्रीय पालिका उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांचा समावेश करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
कमला मिल अग्नितांडव प्रकरणी ३ आरोपींचा शोध सुरु.
हे तिघेही आरोपी क्रिपेश व जिगर संघवी आणि अभिजित मानकर या हॉटेलचे मालक असून ते सध्या अटकेच्या भीतीने पसार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?
याला बातमीला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव साहेबांच्या कानठळ्या बसल्या; आणि हॉटेल सिल झालं!
उध्दव साहेबांना ज्या हॉटेल मधून आवाज ऐकू येत होता, त्या हॉटेललाच सिल ठोकण्याची भली मोठी कारवाई शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे. होय ही घटना घडली आहे १५ दिवसापूर्वी महाबळेश्वर येथे भर नाताळच्या हंगामात, ज्यामुळे हॉटेल मालकाला प्रचंड नुकसान सहन करावं लागत आहे.
7 वर्षांपूर्वी -
पुण्याचा अभिजीत कटके महाराष्ट्र केसरी २०१७ किताबाचा मानकरी.
यंदाची प्रतिष्ठेची ठरलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्याचा पैलवान अभिजित कटके याने पटकावली. अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला भूगावच्या कुस्ती आखाड्यात मॅटवर धूळ चारत महाराष्ट्र केसरी ही अत्यंत मानाची गदा पटकावली.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने भविष्यात केवळ डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल, शेलारांची बोचरी टीका.
गुजरात निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आल्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. मुंबई भाजप ने गुजरात विजय साजरा करण्यासाठी मुद्दाम हुन ‘सामना’ पथकाचे ढोल वाजवून विजय जल्लोष साजरा केला.
7 वर्षांपूर्वी -
गुजरात निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच डिपॉझिट जप्त.
गुजरात निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच डिपॉझिट जप्त. शिवसेनेच्या एकूण उमेदवारांपैकी केवळ ८ उमेदवारांनाच एक हजाराचा आकडा पार करता आला.
7 वर्षांपूर्वी -
गुजराती जनतेची भाजप वर प्रचंड नाराजी : शिवसेना
गुजरात निवडणुकीचे कल पाहता गुजरात राज्यातील जनता भाजप वर प्रचंड नाराज असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
विद्यार्थ्यांचे प्रवेश जात प्रमाणपत्राअभावी रद्द केले जाणार नाहीत
महाराष्ट्रातील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे प्रवेश जात प्रमाणपत्राअभावी रद्द केले जाणार नाहीत असं समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात स्पष्ट केलं.
7 वर्षांपूर्वी -
प्रत्येकाला हक्काचं घर, २ विधेयक नागपूर हिवाळी अधिवेशनात मंजूर : मुख्यमंत्री
प्रत्येकाला हक्काचं घर, २ विधेयक नागपूर हिवाळी अधिवेशनात मंजूर : मुख्यमंत्री
7 वर्षांपूर्वी
आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा समारोप झाला, त्यावेळी मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. -
गणेशने कुस्ती जिंकलीच आणि उपस्थितांची मनंही जिंकली!
कसलेल्या पैलवानांची खिलाडूवृत्ती आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे दरम्यान अनुभवायला मिळाली.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र केसरीसाठी साठी दोन सख्य्या मित्रांमध्ये कुस्ती, फायनलमध्ये भिडणार.
अभिजीत पुण्याचा आणि किरण साताऱ्याचा आहे. किरण पुण्यातल्याच कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा शिलेदार आहे आणि गणेश हा पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पठ्ठ्या आहे. दोघेही मित्र आत्ता महाराष्ट्र केसरीसाठी एक मेकांना धोबीपछाड करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
आणि 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच, मनसेचे नेते अभिजित पानसे करणार दिग्दर्शन!
स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बायोपिकचा टीझर आज म्हणजे गुरुवारी प्रसारित करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, ग्रेट अमिताभ बच्चन यांच्या विशेष उपस्थितत टीझर लाँच करण्यात आला.
7 वर्षांपूर्वी