उद्धव ठाकरेंवर आरोप, पण शिंदे गटाच्या युवा सेनेत घराणेशाही, कार्यकारिणीत आमदार-मंत्र्यांच्या मुलांमुळे शिंदे गट 'प्रायव्हेट लिमिटेड' झाला

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना चांगलीच अडचणीत सापडली आहे. शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर आता शिंदे गटाचं पुढचं लक्ष्य आदित्य ठाकरे यांची युवा सेना आहे. याचाच भाग म्हणून एकनाथ शिंदे गटाने युवासेनेच्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे आदित्य ठाकरेंसोबत काम करणाऱ्यांनाच शिंदेंच्या युवासेनेच्या कार्यकारिणीमध्ये जबाबदारी देण्यात आली आहे.
खरी शिवसेना कुणाची हा वाद आता सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचलाय. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेबरोबरच युवा सेनेवर कब्जा मिळवण्यासाठी नवा डाव टाकलाय. शिवसेना पक्षावर हक्क सांगितल्यावर शिंदेंनी त्यांचा मोर्चा वळवला आहे तो शिवसेनेच्या इतर संघटनांपैकी सगळ्यात महत्वाची संघटना म्हणजे युवासेना म्हटली जाते.
युवा सेना कार्यकारणी सदस्य
उत्तर महाराष्ट्र :अविष्कार भुसे
मुंबई : समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे
मराठवाडा : अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील
कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग – विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे
पश्चिम महाराष्ट्र : किरण साली, सचिन बांगर
कल्याण भिवंडी : दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक
ठाणे, नवी मुंबई व पालघर : नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे
विदर्भ : ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shinde Group Yuva Sena executive members announced by Shivsena Shinde group check details 30 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं