Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
‘मेकअप’ बजेट आणि ‘मेकओव्हर’वरून काय म्हणाले रोहित पवार? | 'मेकअप' बजेट आणि 'मेकओव्हर'वरून काय म्हणाले रोहित पवार? | महाराष्ट्रनामा – मराठी
29 April 2025 12:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

'मेकअप' बजेट आणि 'मेकओव्हर'वरून काय म्हणाले रोहित पवार?

NCP MLA Rohit Pawar

मुंबई: महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहे. दरम्यान बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता, रोजगार देण्यासंदर्भात महत्त्वकांशी योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नियमती कर्ज भऱणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळू शकतो.

उद्योग, सेवा क्षेत्र, रोजगार अशा सर्वच आघाड्यांवर राज्याची घसरण झाली आहे. तर, आर्थिक मंदीमुळे राज्याचा जीडीपीही ७.५ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. गेल्या वर्षी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राचा विकासदर उणे २.२ टक्के होता. यंदा त्यामध्ये मात्र ३.१ टक्क्यांची वाढ झाल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात ही निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.

या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असून या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना महाविकास आघाडी सरकारकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. राज्यातील सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक मंदीचं सावट, कर्जमाफी योजना, गृहनिर्माण धोरण, कृषी सिंचन योजना, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात अंमलबजावणी, कोरोना व्हायरस सारख्या आजारांच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजना यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची तरतूद असावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला आहे.

आजच्या अर्थसंकल्पावरून आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, ‘मेकअप’ बजेटच्या भुलभुलैय्यातून बाहेर काढून ‘मेकओव्हर’ बजेट मांडून खराखुरा विकास करणं हे महाविकासआघाडीचे ध्येय आहे. अशा संकटाच्या काळात अर्थमंत्री अजित पवार सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारं व स्थिर अर्थव्यवस्था निर्माण करणारं बजेट मांडतील अशी मला खात्री आहे.’

 

News English Summery: The first budget of Uddhav Thackeray’s government will be presented today. Finance Minister Ajit Pawar will present the budget. Meanwhile, considering the increasing number of unemployed, it is likely that plans will be announced with important people in terms of employment. Also, farmers who get regular loan can get relief. The state has fallen on all fronts like industry, service sector, employment. On the other hand, the state’s GDP has also fallen from 7.5 per cent to 5.7 per cent due to the economic downturn. During the tenure of Fadnavis government last year, the growth rate of agriculture sector was 2.2 percent. This year, however, there was a slight increase of 3.1 per cent. These observations were recorded in the state’s Economic Survey report submitted by the state Deputy Chief Minister Ajit Pawar in the Legislative Assembly on Thursday. The budget is the focus of the entire Maharashtra and the general public expects a lot from the development front. The general public expects that there will be significant provision in the budget for the current economic situation in the state, the global recession, debt waiver schemes, housing policies, agricultural irrigation schemes, implementation against the oppression of women, and measures against the backdrop of diseases like corona virus.

 

Web News Title: Story NCP MLA Rohit Pawar exceptions from Maharashtra State budget session.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

x