महत्वाच्या बातम्या
-
गारपिटीमुळे झालेल्या नुकसानभरपाई साठी सत्ताधारी शिवसेनेवरच ठिय्या आंदोलनाची वेळ.
मराठवाडा आणि विदर्भातील अचानक झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, सत्ताधाऱ्यांनी त्यांना थेट मदत करण्याऐवजी त्यांच्यावरच ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
विदर्भ - मराठवाड्यात गारपिटीनं शेतकऱ्यांचं स्वप्न गोठलं : बळीराजा हतबल
विदर्भ – मराठवाड्याला तुफान गारपिटीचा तडाखा आणि अनेक जिल्ह्यांत उभं पीक गारपिटीन हिरावून घेतलं. निसर्गाच्या ह्या घाल्याने बळीराजा हतबल हतबल झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मी कासव व्हायला तयार, पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार नाही.
औरंगाबाद मधील सभेत अजित पवारांनी केलेल्या टीकेला उध्दव ठाकरे यांचे प्रतिउत्तर.
7 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या औरंगाबाद मधील हल्लाबोल सभेला अखेर परवानगी.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसेवा शरद पवार यांच्या औरंगाबाद मधील हल्लाबोल सभेला अखेर काल रात्री उशिरा पोलिसांनी परवानगी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र उध्दव ठाकरेंवर ; सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद
राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र उध्दव ठाकरेंवर आणि आज प्रसिध्द झालेल्या या नवीन व्यंगचित्राला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद पहायला मिळाला.
7 वर्षांपूर्वी -
लातूरकरांना पाणी यंदा ही व्याकुळ करणार.
लातूर मधील गावखेड्यात विहिरींना पाणी आता पासूनच दिसेनासं झालाय. संपूर्ण जिल्ह्यात गेल्या वेळे प्रमाणे यंदाही बोअरवेल्सचा खडखडाट सुरू झालाय.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र बंद दरम्यानचा, मन हेलावून टाकणारा क्षण
महाराष्ट्र बंद दरम्यानचा, मन हेलावून टाकणारा क्षण Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
7 वर्षांपूर्वी -
महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा : अजित पवार
महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि बेळगांव प्रश्नि ते महाराष्ट्रचे समन्वय मंत्री असून सुध्दा बेळगाव मध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गाण्याचा प्रकार चंद्रकांत पाटलांनी केल्यामुळे त्यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी केली आणि चंद्रकांत पाटलांचा निषेध ही नोंदविला.
7 वर्षांपूर्वी -
रामदास कदमांना खासदार खैरेंशी असलेले मतभेद पडले महागात.
खासदार खैरेंशी पंगा घेतल्यानेच रामदास कदमांनी औरंगाबादचे पालकमंत्रिपद गमावले अशी कुजबुज राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
7 वर्षांपूर्वी -
तर मी पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही: अजित पवार
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता आल्यास मी अजित पवार तुम्हाला वचन देतो की माझ्या राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देईन आणि तसं नाही करू शकलो तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही.
7 वर्षांपूर्वी -
माझ्या संकटांच्या काळात शरद पवारांनी च मला मदतीचा हात दिला: डॉ. मनमोहन सिंह
शरद पवार हे एक कुशल आणि प्रभावी मंत्री होते. माझ्या संकटांच्या काळात शरद पवारांनी च पक्षीय मतभेद बाजूला सारून, मला नेहमीच मदतीचा हात दिला. सत्तेत एकत्र असताना पवारांनी दिशांतर्गत संकटांचा सामनाही अत्यंत कुशलतेने हाताळला.
7 वर्षांपूर्वी