Adani Enterprises Share Price | मल्टिबॅगर अदानी एंटरप्रायझेस शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणुकीसाठी स्टॉक डिटेल जाणून घ्या
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- अदानी एंटरप्रायझेस शेअर एनएसई
- अदानी एंटरप्रायझेस शेअर बीएसई
- अदानी एंटरप्रायझेस शेअर लाभांश तपशील
- अदानी एंटरप्रायझेस शेअरचा परतावा
- अदानी एंटरप्रायझेस शेअरची अंदाजित किंमत २०२५

Adani Enterprises Share Price | आज शेअर बाजारात सर्वत्र हिरवळ पाहायला मिळत आहे. अदानी समुहाचे शेअर्स तर गगनभरारी घेत आहेत. ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीने सुसाट वेग धारण केला आहे. काल आणि आज ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली.
अदानी एंटरप्रायझेस एनएसई – बीएसई
आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स 12.33 टक्के (Adani Enterprises Share Price NSE) वाढीसह 2,613.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अदानी समुहाला नुकताच हिंडनबर्ग अहवाल प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे शेअरमध्ये आता पूर्वीसारखी तेजी पाहायला मिळत आहे. (Adani Enterprises Share Price BSE)
अल्पावधीत दुप्पट परतावा :
2 फेब्रुवारी 2023 रोजी ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स 1017.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 2,613.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या काळात ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. अवघ्या काही महिन्यातच गुंतवणूकदारांनी ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअरमधून 110 टक्के नफा कमावला आहे. मागील 110 दिवसांच्या कालावधीत ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची सुधारणा पाहायला मिळाली आहे.
हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर शेअर किती घसरला होता
हिंडेनबर्ग फर्मच्या आरोपानंतर अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते. अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरमध्ये ही जबरदस्त घसरण झाली होती. 24 जानेवारी 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 3442.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि अहवाल जाहीर झाल्यावर हा स्टॉक पडला आणि 1017.10 रुपये किमतीवर आला होता.
तेव्हापासून स्टॉकमध्ये जबरदस्त सुधारणा झाली असून शेअरची किंमत आज 2613 रुपयेवर पोहचली आहे. अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समधील या तुफान तेजीमुळे त्यांचे एकूण बाजार भांडवल 10 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहे.
अदानी एंटरप्रायझेस शेअरची अंदाजित किंमत २०२५ – Adani Enterprises Share Price Prediction 2025
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Enterprises Share Price Today on 23 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
FAQ's
Adani Enterprises Share Price Today as on 23 May 2023 on NSE is 2,633.00 Up by 13.20% and BSE 2,635.80 Up by 13.34%
Adani Enterprises Share Price Today as on 23 May 2023 on NSE is 2,633.00 Up by 13.20%.
Adani Enterprises Share Price Today as on 23 May 2023 on BSE 2,635.80 Up by 13.34%
In just a few months, investors have made a profit of 110 percent from the shares of Adani Enterprises Company.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं