Auro Impex and Chemicals IPO | 'ऑरो इंपेक्स एंड केमिकल्स' कंपनीच्या IPO ला प्रचंड मोठा प्रतिसाद, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या

Auro Impex and Chemicals IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ‘ऑरो इंपेक्स एंड केमिकल्स’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. IPO ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी ‘ऑरो इंपेक्स एंड केमिकल्स’ कंपनीचा IPO 9.73 पट सबस्क्राइब झाला आहे.
टॉप स्टॉक ब्रोकर फर्मच्या अहवालानुसार, ‘ऑरो इंपेक्स एंड केमिकल्स’ कंपनीचा IPO स्टॉक शनिवारी ग्रे मार्केटमध्ये 18 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होता. हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर या कंपनीचे शेअर्स 96 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. यामुळे गुंतवणूकदार लिस्टिंगच्या दिवशी 23.08 टक्के नफा कमवू शकतात.
IPO तपशील :
‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचा आयपीओला ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. शुक्रवारी या कंपनीचा IPO स्टॉक रिटेल श्रेणीमध्ये 10.20 पट सबस्क्राईब झाला होता. पात्र संस्थात्मक श्रेणीमध्ये राखीव ठेवण्यात आलेला कोटा 11.46 पट आणि गैर संस्थात्मक श्रेणीमध्ये राखीव ठेवण्यात आलेला कोटा 8.45 पट सबस्क्राईब झाला होता. या कंपनीचे IPO शेअर्स आतपर्यंत एकूण 9.73 पट सबस्क्राईब झाले आहेत.’ऑरो इंपेक्स एंड केमिकल्स’ कंपनीचे IPO शेअर्स ओपनिंगच्या पहिल्या दिवशी 2.50 पट सबस्क्राइब झाले होते.
ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची किंमत बँड 74 ते 78 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. Auro Impex & Chemicals कंपनी आपल्या IPO मध्ये एक लॉट अंतर्गत 1500 शेअर्स जारी करणार आहे. या कंपनीच्या IPO ची मुदत लवकरच पूर्ण होणार आहे, फायदा घेण्यासाठी स्टॉक डिटेल वाढून गुंतवणूक करा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Auro Impex and Chemicals IPO is opened for investment check details on 16 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं