Penny Stocks | GTL कंपनीवर रिलायन्स ग्रुपची कृपा, पेनी शेअर रॉकेट होणार, कमाईची मोठी संधी - BSE: 513337

Penny Stocks | स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने (BSE: 513337) वाढते आहे. मात्र कमी कालावधीत आपल्या गुंतवणुकीचे पैसे दुप्पट किंवा तिप्पट वाढावेत अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे गुंतवणूकदार चांगले शेअर्स शोधत असतात. स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी कमी कालावधीत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आज तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, जो गुंतवणूकदारांना दमदार परतावा देऊ शकतो. (गुजरात टूलरूम कंपनी अंश)
रोज अप्पर सर्किट
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवस तेजी दिसून आली. बीएसई आकडेवारीनुसार, गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांतील उच्चांकी किंमत 45.97 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 10.75 रुपये आहे. ऑक्टोबर मध्ये गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) द्वारे 11.50 रुपये प्रति शेअर या इश्यू प्राइसवर 50 कोटी रुपये उभे केले होते.
रिलायन्स इंडस्ट्रीज मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला सांगितले की, ‘रिलायन्स ग्रुपकडून मिळालेला 310 दशलक्ष रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट वेळे आधीच यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीकडून मिळालेली ६० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केला आहे. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीला येत्या काही महिन्यांत रिलायन्स ग्रुपकडून आणखी कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शेअरने 840% परतावा दिला
नोव्हेंबर 2021 मध्ये गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरची किंमत फक्त 1.48 रुपये होती. सध्या हा शेअर 13.20 रुपयांवर पोहोचला आहे. अवघ्या ३ वर्षांत या शेअरने ११८६% परतावा दिला आहे. गेल्या ५ दिवसात गुजरात टूलरूम शेअरने १४.५७ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या महिनाभरात शेअरने १६.४९% परतावा दिला आहे. मागील ३ वर्षात या शेअरने 840% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Gujarat Toolroom Share Price 27 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं