HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL

HAL Vs BEL Share Price | या आठवड्यात स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. एफआयआय सुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी करत असल्याने तेजी अधिक वाढली आहे. मागील 5 पैकी 3 सत्रात एफआयआय’ने जोरदार खरेदी केली आहे. आता डिफेंस शेअर्सबाबत फायद्याची अपडेट आली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी काही डिफेन्स शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण खरेदी परिषदेने २१, ७७२ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना अधिकृत मंजुरी दिली आहे. संरक्षण खरेदी परिषदेने मंजूर केलेल्या २१, ७७२ कोटी रुपयांच्या निधीचा वापर फास्ट अटॅक क्राफ्ट, आधुनिक वॉटर जेट आणि हेलिकॉप्टरसह सशस्त्र दलांसाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी केला जाईल.
संरक्षण खरेदी परिषदेने टी-90 रणगाडे आणि टी-72, बीएमपी आणि सुखोई लढाऊ विमानांच्या इंजिनमध्ये सुधारणा करण्यास ही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे स्टॉक मार्केट गुरू अनिल सिंघवी यांनी 2 डिफेन्स शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
HAL Share Price
स्टॉक मार्केट गुरू अनिल सिंघवी यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. स्टॉक मार्केट गुरू अनिल सिंघवी यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 4690 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच तज्ज्ञांनी ४४८० रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
BEL Share Price
ICICI सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने भारत इलेट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ICICI सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने भारत इलेट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 350 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ICICI सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने 307 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | HAL Vs BEL Share Price 04 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं