Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन

Home Loan | शहरी ठिकाण असो किंवा ग्रामीण वस्ती प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे स्वतःच्या हक्काची जागा, जमीन किंवा एखादा प्लॉट असावा असं वाटतं. त्यासाठी अनेकजण प्रयत्न देखील करतात परंतु घर घेणं ही काही खायची गोष्ट नाही. अनेक व्यक्ती एक घर घेण्यासाठी स्वतःची जमापुंजी खर्च करतात. त्याचबरोबर होम लोनचा आधार देखील घेतात.
बहुतांश व्यक्तींना कर्ज काढून घर घेणे सोपे वाटते. यामध्ये बऱ्याच व्यक्तींना असा देखील प्रश्न पडतो तो म्हणजे आपण एका प्रॉपर्टीसाठी लोन घेतले आणि त्याचवेळी दुसऱ्या प्रॉपर्टीसाठी देखील लोन घ्यायचे असेल तर आपल्याला ते मिळेल का. जर मिळणार असेल तर त्याची नेमकी प्रोसेस काय. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
टॉप अप होम लोन :
समजा तुम्ही आधीच होम लोन घेतलं आहे आणि तुम्हाला आणखीन पैशांची गरज लागत असेल तर, तुम्ही पुन्हा होम लोन घेऊ शकता. यासाठी तुम्ही टॉप अप होम लोनचा पर्याय निवडू शकता. समजा तुमच्यापैकी एखाद्या व्यक्तीने टॉप अप होम लोन घेण्याचा विचार केला तर, तुम्हाला विविध प्रकारच्या चांगल्या डील्स देखील मिळतील. यासाठी काही अटी दिल्या गेल्या आहेत.
या अटींमध्ये ग्राहकाने त्याचे आधीचे बिल 12 महिने लगातार भरले तर त्याला टॉपअप होम लोन मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लोन फेडण्याचा कालावधी वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या असतो. त्याचबरोबर नॉर्मल होम लोन आणि टॉप होम लोनवर 1 तर 2 टक्क्यांचा फरक देखील पाहायला मिळतो. परंतु यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे टॉप अप होम लोनची व्याजदरे ही सामान्य लोनपेक्षा जास्त असतात. त्यामुळे लोन संबंधितच्या सर्व माहिती लोन घेण्याआधी घ्या आणि मगच लोनसाठी प्रोसेस सुरू करा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Home Loan 24 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं