Hot Stocks | खरेदी करा हे 3 शेअर्स, 85 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग

Hot Stocks | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारातील मिडकॅप स्टॉक्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. याच तेजीचा फायदा गुंतवणुकदारांना घेता यावा यासाठी तज्ञांनी तीन स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स 4 जून रोजी जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र आता या स्टॉकमध्ये तेजी निर्माण झाली आहे.
मागील आठवड्यात मिडकॅप निर्देशांकाने 4.4 टक्क्यांची वाढ नोंदवली होती. या आठवड्यात देखील अशीच तेजी पाहायला मिळू शकते, असे भाकीत तज्ञांनी वर्तवले आहे. चला तर मग जाणून घेऊ गुंतवणूक करण्यायोग्य टॉप 3 शेअर्सबाबत सविस्तर माहिती.
IOL केमिकल्स :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स दीर्घ काळात गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. तज्ञांनी या स्टॉकवर 550 रुपये ही पहिली आणि 760 रुपये ही दुसरी टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 280 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.16 टक्के वाढीसह 413.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 85 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतो.
सिम्फनी :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स दीर्घ काळात गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. तज्ञांनी या स्टॉकवर 1770 रुपये ही पहिली आणि 2280 रुपये ही दुसरी टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1070 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.46 टक्के घसरणीसह 1,244.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 80 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतो.
वरुण बेव्हरेजेस :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स दीर्घ काळात गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. तज्ञांनी या स्टॉकवर 1700 रुपये ही पहिली आणि 1800 रुपये ही दुसरी टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1530 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.067 टक्के घसरणीसह 1,638.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी पेप्सिकोची ही सर्वात मोठी फ्रँचायझी आहे. पेप्सिकोसाठी ही जागतिक भागीदार म्हणून काम करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Hot Stocks for investment NSE BSE Live 18 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं