HUDCO Share Price | मल्टिबॅगर हुडको शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, यापूर्वी 446% परतावा दिला - SGX Nifty

HUDCO Share Price | गुरुवारी एनबीसीसी इंडिया लिमिटेड आणि हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनलिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला (NSE: HUDCO) मिळाली होती. एनबीसीसी इंडिया लिमिटेड आणि हुडको लिमिटेड या दोन्ही कंपन्यांमध्ये नोएडा, दिल्ली एनसीआर मध्ये ६०० कोटी रुपयांच्या प्रोजेक्टसाठी सामंजस्य करार (Gift Nifty Live) झाला आहे. गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी हा शेअर 3.39 टक्के वाढून 227.89 रुपयांवर पोहोचला होता. (हुडको लिमिटेड कंपनी अंश)
हुडको कंपनीसोबत करार
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने नोएडा सेक्टर-६२ मधील १० एकर संस्थात्मक भूखंडाच्या विकासासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून हुडको लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार केला आहे. या कॉन्ट्रॅक्टची अंदाजित किंमत जवळपास ६०० कोटी रुपये आहे.
याव्यतिरिक्त, कंपनीला ओडिशा राज्यातील सरकारी योजनेअंतर्गत प्राथमिक शाळा वसतिगृह अपग्रेड करण्यासाठी ओडिशा सरकार’कडून वर्क ऑर्डर देखील प्राप्त झाली आहे अशी माहित स्टॉक मार्केटला दिली आहे.
हुडको शेअरने गुंतवणूकदारांना 446% परतावा दिला
मागील ५ दिवसात हुडको लिमिटेड कंपनी शेअरने 12.26% परतावा दिला. मागील १ महिन्यात या शेअरने 11.68% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 8.88% घसरला आहे. मागील १ वर्षात हुडको शेअरने 179.28% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हुडको शेअरने 76.52% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात हुडको शेअरने 446.50% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | HUDCO Share Price 28 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं