IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO

IPO GMP | स्टॉक मार्केट आयपीओ’मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याच महिन्यात एका कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड या कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनीचा आयपीओ २९ नोव्हेंबर २०२४ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनीचा आयपीओ ४ डिसेंबर २०२४ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. हा एसएमई सेगमेंटचा हा आयपीओ आहे. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर एनएसई एसएमईवर सूचिबद्ध होणार आहे.
आयपीओ शेअर प्राईस बँड
गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी ७८ ते ८३ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी आयपीओच्या एका लॉटमध्ये १६०० शेअर्स मिळतील. म्हणजे गुंतवणूकदारांना किमान १ लाख ३२ हजार ८०० रुपये गुंतवावे लागणार आहे.
कंपनी आयपीओ आकार
गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनीचा आयपीओ आकार ९८.५८ कोटी रुपये आहे. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनीचा आयपीओ पूर्णपणे फ्रेश शेअर्सवर आधारित असेल. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ११८.७७ लाख शेअर्स जारी करणार आहे. या आयपीओ’साठी विव्हो फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये जास्तीत जास्त ५०% हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव असेल. तर, रिटेल गुंतवणूकदारांना किमान ३५% हिस्सा मिळणार आहे. तर या आयपीओ’मध्ये किमान १५ भाग बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
कंपनी काय करते?
गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनीची स्थापना २०१७ मध्ये झाली. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी औद्योगिक बांधकाम, निवासी आणि अनिवासी बांधकामासाठी सेवा पुरवते. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी रेल्वे, रस्ते, वीज प्रकल्प आणि पाणीपुरवठा प्रकल्पांच्या बांधकामात गुंतलेली आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती
आर्थिक वर्ष 2023 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024 मध्ये गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनीच्या महसुलात 116 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कर भरल्यानंतर गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनीच्या नफ्यात १९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विभोर अग्रवाल आणि रुचिता अग्रवाल हे गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IPO GMP of Ganesh Infraworld Ltd 23 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं