IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - SGX Nifty

IPO GMP | मागील वर्षभरात अनेक आयपीओ गुंतवणूकदारांना मोठा परतावा देत आहेत. आता स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांना अजून एक आनंदाची बातमी आहे. निसस फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ लाँच होणार आहे. निसस फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ 4 डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. निसस फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी 6 डिसेंबर पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.
आयपीओचा ग्रे मार्केट तपशील
निसस फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी 170 ते 180 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. निसस फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये 50 रुपयांच्या प्रीमियमवर आहे. म्हणजे निसस फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर 230 रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतो. म्हणजे हा शेअर पहिल्याच दिवशी कमीतकमी 28 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकते अशी शक्यता आहे.
आयपीओचा आकार
निसस फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ मार्फत नवीन शेअर्सच्या माध्यमातून 101.6 कोटी रुपये आणि 7 लाख शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरद्वारे 12.6 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. कंपनी प्रवर्तक अमित अनिल गोयंका हे ऑफरमध्ये विक्री करणारे शेअरहोल्डर आहेत. निसस फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओच्या एका लॉटमध्ये 800 शेअर्स मिळतील. म्हणजेच एका लॉटसाठी 144000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
कंपनी बाबत माहिती
निसस फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी रिअल इस्टेट आणि शहरी पायाभूत सुविधा आणि मालमत्ता व्यवस्थापन प्रदान करते. निसस फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची Nisus Fincorp ही उपकंपनी देखील आहे. मुंबईस्थित निसस फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ उत्पन्नाचा उपयोग IFSC-GIFT सिटी (गांधीनगर), DIFC-दुबई (UAE) आणि FSC-मॉरीशस येथे फंड सेटअप, अतिरिक्त परवाने, निधी व्यवस्थापन आणि सुविधा व्यवस्थापन सेवा विस्तारासाठी करणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IPO GMP of Nisus Finance Services Ltd 29 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं