IRFC Share Price | IRFC सहित या दोन PSU शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC

IRFC Share Price | जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांमुळे बुधवारी शेअर बाजार कोसळला. मंगळवार नंतर बुधवारी सुद्धा शेअर बाजार घसरून बंद झाले. बुधवारी सेन्सेक्स 318 अंकांनी घसरला. तर निफ्टी 25,000 च्या खाली आला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये सर्वाधिक घसरण आयटी, वाहन आणि सेवा क्षेत्रात दिसून आली.
IRFC आणि IREDA शेअर 30 टक्क्यांनी घसरले
मागील ३ महिन्यांत IRFC आणि IREDA च्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. मागील तीन महिन्यांत हे दोन्ही शेअर्स ३० टक्क्यांनी घसरले आहेत. इरेडा कंपनीच्या शेअरमध्ये २३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूदारांची चिंता अधिक वाढली आहे. तज्ज्ञांनी या दोन्ही शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.
IREDA Share Price
स्टॉक मार्केटच्या तज्ज्ञांनी म्हटले की, इरेडा लिमिटेड कंपनीचा शेअर सध्या २४० रुपयांच्या रेझिस्टन्स झोनमध्ये आहे. जर इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअरने ही पातळी तोडली तर हा शेअर तेजीत येऊ शकतो. मात्र तज्ज्ञांनी इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी २१० ते २०५ रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.69 टक्के घसरून 221.15 रुपयांवर पोहोचला होता. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.16 टक्के घसरून 218.55 रुपयांवर पोहोचला होता.
IRFC Share Price
IRFC लिमिटेड कंपनीच्या शेअरबाबत तज्ज्ञांनी म्हटलं की, ‘१५ ऑक्टोबरपर्यंत IRFC लिमिटेड कंपनीच्या शेअरने ९७ टक्के परतावा दिला आहे. तज्ज्ञांनी IRFC लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी १४० रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.24 टक्के घसरून 150.74 रुपयांवर पोहोचला होता. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.0066 टक्के वाढून 150.77 रुपयांवर पोहोचला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRFC Share Price 17 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं