IRFC Share Price | IRFC ते RVNL शेअर्स बजेटपूर्वी मजबूत तेजीत, कोणता शेअर सर्वाधिक परतावा देणार?

IRFC Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे कंपन्याचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. आज मात्र शेअरमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी रेल विकास निगम, रेलटेल यासारख्या मोठ्या रेल्वे कंपन्याच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
मागील काही दिवसांपासून हे शेअर्स सुसाट तेजीत वाढत होते. आता जसजशी केंद्रीय बजेटची तारीख जवळ येईल, या रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड उलाढाल पाहायला मिळेल. आज आम्ही या लेखात तुम्हाला काही टॉप रेल्वे स्टॉकबाबत माहिती देणार आहोत, जे गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.
रेल विकास निगम लिमिटेड :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के लोअर सर्किटमध्ये 288.70 रुपये किमतीवर पडले होते. तर आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.28 टक्के वाढीसह 301.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यात रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 116 टक्के परतावा कमावून दिला आहे.
इरकॉन :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 18.66 टक्के घसरणीसह 237 रुपये किमतीवर पडले होते. तर आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.14 टक्के वाढीसह 243.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 155 टक्के परतावा कमावून दिला आहे.
रेलटेल :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 12 टक्के घसरणीसह 392 रुपये किमतीवर पडले होते. तर आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.83 टक्के वाढीसह 402.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 145 टक्के परतावा कमावून दिला आहे.
IRFC :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9 टक्के घसरणीसह 163 रुपये किमतीवर पडले होते. तर आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.83 टक्के वाढीसह 170.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत या रेल्वे कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IRFC Share Price NSE Live 24 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं