JP Power Share Price | 19 रुपयांचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: JPPOWER

JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सोमवारी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचा शेअर 1.38 टक्क्यांनी वाढून 19.10 रुपयांवर पोहोचला होता. आज जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचं कारण एक सकारात्मक बातमी आहे. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीला ठोठावण्यात आलेल्या जवळपास १३३४ कोटी रुपयांच्या दंडाला स्थगिती देण्यात आली आहे. (जेपी पॉवर कंपनी अंश)
तपशील काय आहेत?
आंध्र प्रदेश हायकोर्टाने खाण आणि भूगर्भ शास्त्र विभागाकडून जेपी पॉवर कंपनीला ठोठावण्यात आलेल्या दंडाला स्थगिती दिली आहे. या दंडाची रक्कम जवळपास १३३४ कोटी रुपये होती. यासंदर्भात, जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीने सांगितले की, ‘वाळू उपसा कॉन्ट्रॅक्ट संबंधित घडामोडी नियमितपणे तिमाही निकालांसह नोट्समध्ये नोंदविल्या जात आहेत. मे २०२३ मध्येच या खाणीचे काम पूर्ण करून कंपनीच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती जेपी पॉवरने स्टॉक मार्केटला दिली आहे.
जेपी पॉवर कंपनी शेअरची सध्याची स्थिती
सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी हा शेअर 1.38 टक्के वाढून 19.10 रुपयांवर पोहोचला होता. जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील उच्चांकी किंमत 24 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 12.25 रुपये होती. सध्या जेपी पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप १३,१३८.०८ कोटी रुपये आहे.
जेपी पॉवर कंपनी शेअरने 1314 टक्के परतावा दिला
गेल्या ५ दिवसात जयप्रकाश पॉवर शेअरने 2.52% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 15.20% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 1.34% घसरला आहे. मागील १ वर्षात जयप्रकाश पॉवर शेअरने 35.94% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात जयप्रकाश पॉवर शेअरने 1,314.81% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | JP Power Share Price Monday 16 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं