LIC Share Price | LIC सह हे 3 शेअर्स पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांनी BUY रेटिंगसहित टार्गेट प्राईस सांगितली

LIC Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारी निफ्टी इंडेक्स 23501 अंकावर क्लोज झाला होता. सध्या शेअर बाजाराचा दृष्टीकोन, कल आणि भावना सकारात्मक आहे. पुढील काही वर्षे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम वर्ष मानली जात आहेत.
अशा स्थितीत गुंतवणुकीचा दृष्टीकोन दीर्घकालीन असला पाहिजे. सध्या जर तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल, ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 3 स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे दीर्घ मुदतीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.
एलआयसी :
शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के घसरणीसह 1,025 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या स्टॉकची आतापर्यंतची सर्वोच्च किंमत 1175 रुपये आहे. पुढील 2-3 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 2000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
DCX सिस्टम :
शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.47 टक्के वाढीसह 360.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 393 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 235 रुपये होती. पुढील 2-3 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 379 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
RVNL :
शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.84 टक्के वाढीसह 409.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स अल्पमुदतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीकडे 85000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स आहेत. हा स्टॉक अल्पावधीत 430 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 425 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 117.05 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | LIC Share Price NSE Live 22 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं