Minda Corporation Share Price | मिंडा कॉर्पोरेशन शेअरमध्ये वाढीचे संकेत, 750 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला, शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी

Minda Corporation Share Price | सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्या जोरदार कामगिरी करून आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल बनवत आहेत. असाच एक स्टॉक म्हणजेच मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. (Minda Share Price)
तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी जबरदस्त तेजीत वाढू शकतात. कारण या कंपनीला 750 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के वाढीसह 299.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सेबीला दिलेल्या माहिती मिंडा कॉर्पोरेशन कंपनीने कळवले आहे की, कंपनीला इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी चार्जर बनवण्याचे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 750 कोटी रुपये आहे. पुणेस्थित मिंडा कॉर्पोरेशन कंपनीची उपकंपनी असलेल्या स्पार्क मिंडा ग्रीन मोबिलिटी सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड या ऑर्डरची पूर्तता करणार आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिंडा कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 1.32 टक्क्यांच्या वाढीसह 299.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 24.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 4.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 307.70 रुपये होती. तर नीचांक पटली किंमत 185 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Minda Corporation Share Price today on 17 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं