Multibagger Stocks | 1 वर्षात पैसे दुप्पट करणारे शेअर्स, या शेअर्सची किंमत आणि परतावा चेक करा

Multibagger Stocks | मागील एका वर्षभरात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळाली आहे. अशा मंदीच्या काळातही अनेक कंपनीच्या शेअर्सनी उत्तम कामगिरी केली असून गुंतवणूकदारांना मजबूत फायदा झाला आहे. गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या कंपनीच्या यादीत टिटागड वॅगन्स, फिनोलेक्स केबल्स, वरुण बेव्हरेजेस, यासारखे शेअर्स सामील आहेत. या कंपन्याच्या शेअर्सनी मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
टिटागड वॅगन्स :
या कंपनीच्या मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणुकदारांना 212 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत 331.10 रुपये आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 352.90 रुपये होती.
फिनोलेक्स केबल्स :
या कंपनीच्या शेअर्सची सध्याची किंमत 877.60 रुपये. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 116 टक्के परतावा कमावून दिला आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 895 रुपये होती.
केवल किरण क्लोदिंग :
या कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत 459.30 रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 113 टक्के परतावा कमावून दिला आहे.
वरुण बेव्हरेजेस :
या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 112 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत 1,463.70 रुपये आहे.
गेल्या चार तिमाहीपासून म्युच्युअल फंड कंपन्या या कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करत आहे. अशा काळात ही कंपन्याच्या शेअरनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे.
मल्टीबॅगर स्टॉक कसे निवडावे? :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, मल्टीबॅगर स्टॉक निवडताना काही बाबी विचारात घ्याव्या लागतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टॉक मूलभूतपणे मजबूत असावा. मजबूत फंडामेंटल्स असलेले शेअर्स दीर्घकाळात गुंतवणुकदारांना करोडपती बनवतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks list for investment on 29 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं