Multibagger Stocks | 1 वर्षात 300 टक्के परतावा दिला, तुम्ही किती काळ संयम पाळू शकता? हा शेअर खरेदी करावा का?

Multibagger Stocks | कापड उद्योगाशी संबधित असलेल्या या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सनी 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी गाठली आहे. या कंपनीचे नाव आहे,”Filatex Fashions”. या कंपनीचे शेअर्स 4 टक्के पेक्षा अधिक वाढीसह 18.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या शेअर्सची उच्चांक पातळी किंमत 18.15 रुपये आहे. Filatex Fashions कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
कंपनीच्या शेअरची वाटचाल :
Filatex कंपनीच्या शेअर्सनी मागील.एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 330 टक्के पेक्षा अधिक परतावा कमवून दिला आहे. फिलाटेक्स फॅशन्स कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 330 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स मागील एक वर्षापूर्वी म्हणजेच 4 नोव्हेंबर 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE वर 4.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 4 नोव्हेंबर 2022 रोजी टेक्सटाईल कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 18.10 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. जर तुम्ही वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.31 लाख रुपये झाले असते.
आतापर्यंत दिला 150 टक्के परतावा :
भारतीय फॅशन ब्रँड Filatex Fashions कंपनीने नुकताच एका श्रीलंकन फॅशन कंपनी Isabella Private Limited मधील 51 टक्के वाटा खरेदी केला आहे. फिलाटेक्स फॅशन्स कंपनीच्या शेअर्सनी चालू वर्षात आपल्या शेअर धारकांना 150 टक्के परतावा मिळवू दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 3 जानेवारी 2022 रोजी फिलाटेक्स फॅशन्स कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 7.22 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 4 नोव्हेंबर 2022 रोजी FilaTex कंपनीचे शेअर्स 18.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 6 महिन्यांत 128 टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे, Filatex Fashions कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावलेल्या लोकांना 49 टक्के परतावा मिळाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stocks of FilaTex Fashion share price return on investment on 05 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं