Multibagger Stocks | या दोन शेअर्समधून अनुक्रमे 167 आणि 137 टक्क्यांची बक्कळ कमाई | कोणते शेअर्स?

मुंबई, 29 डिसेंबर | बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. सेन्सेक्स 90.99 टक्क्यांनी घसरला आणि 0.16 च्या कमजोरीसह 57,806 वर बंद झाला, तर निफ्टी 0.11 टक्क्यांनी घसरून 17213 वर बंद झाला. सन फार्मा सेन्सेक्स सर्वाधिक वाढला. यानंतर बजाज ऑटो, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डीज लॅब, टायटनचे समभाग वधारले.
Multibagger Stocks of Jyoti Structures Ltd and GTL Infrastructure Ltd also gained 167 per cent and 137 per cent, respectively :
शेअर बाजार आणि 2021वर्ष :
2021 हे वर्ष शेअर बाजारासाठी अतिशय अस्थिर होते. शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या अनेक कंपन्या या वर्षी तोट्यात होत्या. मात्र या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. आम्ही तुम्हाला येथे अशा २ कंपन्यांची माहिती देणार आहोत, ज्या या वर्षी स्वतः तोट्यात होत्या, परंतु त्यांनी गुंतवणूकदारांना 167 टक्क्यांपर्यंत परतावा दिला. या २ कंपन्यांना मागील पाच तिमाहींमध्ये मोठा तोटा झाला आहे. परंतु गुंतवणूकदारांची मोठी कमाई झाली आहे.
ज्योती स्ट्रक्चर्स आणि जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड :
त्या दोन तोट्यातील कंपन्यामध्ये ज्योती स्ट्रक्चर्स आणि जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपन्यांची नावं आहेत. या कंपन्या यावर्षी मोठ्या तोट्यात होत्या, मात्र असं असताना देखील देखील गुंतवणूकदारांना अनुक्रमे 167 टक्के आणि 137 टक्क्यांनी नफा दिला म्हणजे. कारण या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेवढी मोठी वाढ झाली आणि साहजिकच त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Multibagger Stocks of Jyoti Structures Ltd and GTL Infrastructure Ltd gained 167 and 137 per cent respectively.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं