Multibagger Stocks | 28 रुपयाच्या शेअरने 2 वर्षात 900 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा दिला, हा स्टॉक गुंतवणुकीस आजही उत्तम

Multibagger Stocks | शेअर बाजारात अनेक मल्टीबॅगर शेअर्स ट्रेड करत आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. भरघोस परतावा कमावून देणाऱ्या शेअर्सला मल्टीबॅगर शेअर्स असे म्हणतात. स्मॉल कॅप स्टॉक, लार्जं कॅप स्टॉक, मिड कॅप स्टॉक असे अनेक स्टॉक आहेत जे अल्पावधी ते दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून देतात.
मल्टीबॅगर स्टॉक :
आज आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्या कंपनीचे नाव “पनामा पेट्रोकेम” असे आहे. अवघ्या दोन वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. 2020 साली हा शेअर 30 रुपयांपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन आता हा स्टॉक 2022 मध्ये शेअर 300 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये स्टॉक 287 रुपयेच्या जवळ ट्रेड करत आहे. पनामा पेट्रोकेम ही कंपनी पेट्रोलियम विशेष उत्पादने बनवण्याच्या आणि निर्यात करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे.
पनामा पेट्रोकेम शेअरची वाटचाल :
जर आपण पनामा पेट्रोकेम शेअरच्या किंमतीचा चार्ट पॅटर्न पाहिला तर समजेल की 27 मार्च 2020 रोजी हा स्टॉक NSE निर्देशांकावर 28.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्याच वेळी एप्रिल-मे 2022 मध्ये या स्टॉक ने आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 359.50 रुपये आहे.
गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी पनामा पेट्रोकेम कंपनीचे 1000 शेअर्स खरेदी केले असते तर तुम्हाला 28 रुपये प्रति शेअर या दराने 28 हजार रुपये गुंतवावे लागले असते. दुसरीकडे, 2022 मध्ये स्टॉकची किंमत 350 रुपये प्रति शेअर प्रमाणे 1000 शेअर्सची किंमत 3.5 लाख रुपये झाली असती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger stocks of Panama Petrochem share price return on investment on 08 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं