Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर शेअरने 5 दिवसांत दिला 22 टक्के परतावा, पैसा वेगात वाढतोय

Multibagger Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टॉरेंट पॉवर कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 1,004 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एका दिवसात NSE आणि BSE या दोन्ही इंडेक्सवर दोन्ही ठिकाणी टोरेंट पॉवर कंपनीचे शेअर्स 3.4 दशलक्ष शेअर्स ट्रेड झाले होते. गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी टोरेंट पॉवर कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के वाढीसह 957.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. Torrent Power Share Price
टोरेंट पॉवर कंपनीचे परवाना आधारित पॉवर ट्रान्समिशन, ऑपरेशन्स, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन संबंधित नुकसान कमी झाले आहे. ही बाब टोरेंट पॉवर कंपनीसाठी सकारात्मक भावना निर्माण करत आहे. टोरेंट पॉवर कंपनीसाठी ऊर्जेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर व्यापार वाढीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.
मागील पाच दिवसांत टोरेंट पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 93 टक्के वाढले आहेत. याकाळात निफ्टी बेंचमार्क फक्त 10 टक्के वाढला आहे. मागील पाच वर्षांत टोरेंट पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 245.70 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात टोरेंट पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत 74.17 टक्के वाढली आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरने लोकांचे लोकांचे पैसे 87.08 टक्के वाढवले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks Torrent Power Share Price NSE 30 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं