NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत तज्ज्ञांचा अलर्ट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – NSE: NTPCGREEN

NTPC Green Share Price | स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट ब्रोकरेज फर्मचे शेअर बाजार तज्ज्ञ संतोष मीणा यांनी पीएसयू एनटीपीसी ग्रीन एनर्जीचे शेअर्सबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. सध्या एनटीपीसी ग्रीन एनर्जीचे शेअर्स आयपीओच्या किमतीच्या जवळपास ट्रेड करत आहेत. एनटीपीसी ग्रीन एनर्जी स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये 100 रुपयांच्या खाली येऊ शकतो असं स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
काही महिन्यांपूर्वी या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांसाठी अत्यंत खास होता, पण आता मला एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सची किंमत १०० रुपयांच्या खाली येताना दिसत आहे असं स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तथापि, एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या शेअर्ससाठी दीर्घकालीन दृष्टीकोन सकारात्मक आहे. त्यामुळे स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरसाठी ‘Hold’ रेटिंग दिली आहे.
एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरबाबत संकेत
शेअर बाजार विश्लेषक संतोष मीणा यांनी ईटी स्वदेश चॅनेलवर सांगितले की, एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा शेअर १५५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर त्यामध्ये जोरदार घसरण झाली आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा शेअर सध्या त्याच्या आयपीओ किमतीच्या जवळपास व्यवहार करतोय.
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा शेअर अल्पावधीत १०० रुपयांच्या खाली जाऊ शकतो. तथापि, एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्सवरील दीर्घकालीन दृष्टीकोन तेजीचे संकेत दर्शवितो. संतोष मीणा यांनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. पॅनिक सेलिंगमुळे एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर १०० रुपयांच्या खाली घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावी असा सल्ला ब्रोकरेज ने दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं