NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN

NTPC Green Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्स तुफान तेजीत होते. मंगळवारी एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर 9.99 टक्क्यांनी वाढून 120.98 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या सुमारे २३.१३ लाख शेअर्सचे ट्रेडिंग वॉल्यूम दिसून आले. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप सध्या १,०१,९५८.५९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मचा सल्ला
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ रवी सिंह एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरबाबत सल्ला देताना म्हणाले की, ‘टेक्निकल चार्टनुसार नजीकच्या काळात शेअरला ११२ ते १२० रुपयांच्या पातळीवर सपोर्ट आहे. शेअरला १२५ रुपयांवर रेझिस्टन्स मिळू शकतो. एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर १२६ रुपयांच्या वर गेल्यावरच गुणतवणूकदारांनी खरेदी करावी, असे तज्ज्ञांनी सांगितले.
एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस
गुंतवणूकदार १०८ रुपयांवर स्टॉप लॉस ठेवून ११२ ते ११६ रुपयांच्या रेंजमध्ये एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर खरेदी करू शकतात. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या मते नजीकच्या काळात एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर १२५ रुपयांवर पोहोचू शकतो.
मागील काही दिवसांपासून एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरमध्ये नफावसुली झाली आणि ११२ ते १२० रुपयांच्या पातळीवर शेअरला मजबूत सपोर्ट तयार झाला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर आता नो ट्रेड झोनमध्ये दाखल झाला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर प्राईस १२६ रुपयांच्या वर गेली आणि उच्च पातळीवर टिकली तरच खरेदीची संधी आहे. तोपर्यंत गुंतवणूकदारांनी ‘वेट अँड वॉच’ करावा असा सल्ला स्टोक्सबॉक्सच्या तज्ज्ञांनी दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | NTPC Green Share Price Tuesday 14 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं