Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! चिल्लर किंमतीच्या या 3 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत पैसा वाढतोय

Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स 34 अंकांच्या घसरणीसह 72152 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 21930 अंकांवर क्लोज झाला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. जवळपास सर्व निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाले होते. या तेजी-मंदीच्या काळात जर तुम्हाला पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करायची असेल, तर आज या लेखात आम्ही तुम्हाला स्वस्त किमतीवर ट्रेड करणाऱ्या तीन शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही हे शेअर खरेदी करून भरघोस नफा कमवू शकता.
Panth Infinity Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 9.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के घसरणीसह 9.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी मुख्यतः हिरे आणि मौल्यवान स्टोनचा व्यवसाय करते. नुकताच या कंपनीने ई-कॉमर्स व्यवसायात देखील प्रवेश केला आहे.
निवाका फॅशन्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 4.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.88 टक्के वाढीसह 5.56 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी मुख्यतः भारतीय ट्रेडिशनल पोशाखांचा रिटेल व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ऑफलाइन रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट्सद्वारे आपले प्रोडक्ट बाजारात विकते.
दर्शन ऑर्नामेंट्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 4.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.37 टक्के वाढीसह 5.34 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी मुख्यतः सोन्या-चांदीचे दागिने आणि दागिन्यांचा घाऊक विक्रेता म्हणून व्यवसाय करते. ही चांदीचा व्यापार, रेडीमेड सोने आणि चांदीच्या दागिन्यांची वितरक म्हणून देखील काम करते.
तज्ञांच्या मते, EIH लिमिटेड, ट्रेंट लिमिटेड, इंडियन ओव्हरसीज बँक, येस बँक, त्रिवेणी टर्बाइन, स्टेट बँक ऑफ इंडिया, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, अपार इंडस्ट्रीज आणि कोल इंडिया यांसारख्या कंपनीचे शेअर्स देखील पुढील काळात मजबूत कामगिरी करू शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks for investment 09 February 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं