Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! अत्यंत स्वस्त असे चिल्लर किंमतीचे 3 पेनी शेअर्स सेव्ह करा, प्रतिदिन 10% परतावा देत आहेत

Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बीपीसीएल, पॉवर ग्रिड, कोल इंडिया, हिंदाल्को, टीसीएस आणि एचसीएल टेक या दिग्गज कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. तर आयटीसी, कोटक बँक, ब्रिटानिया, ॲक्सिस बँक, नेस्ले, आयशर या सारख्या ब्ल्यू चीप कंपन्याचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 700 रुपये किंमत स्पर्श केली होती.
एलआयसी स्टॉक तब्बल 9 टक्के वाढला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात किंचित अस्थिरता पाहायला मिळाली होती. अनेक पीएसयू कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. अशा अस्थिरतेच्या काळात जर तुम्ही गुंतवणूक करून भरघोस कमाई करु इच्छित असाल तर, हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला 3 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाऊन घेऊ, या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
दर्शन ऑर्ना लिमिटेड :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 5.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.85 टक्के वाढीसह 5.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
Glittek Granites Ltd :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 4.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के वाढीसह 5.19 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ही कंपनी मुख्यतः ग्रॅनाइट आणि इतर खडक उत्पादन, व्यापार आणि निर्यात संबंधित व्यवसाय करते.
OTCO इंटरनॅशनल लिमिटेड :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 7.8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.48 टक्के वाढीसह 8.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ही कंपनी मुख्यतः आयटी सोल्यूशन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना आर्थिक सल्ला, व्यवस्थापन सल्ला आणि मायक्रोफायनान्स आणि आर्थिक उद्योगांना पत पुरवठा करण्याचे काम करते.
तज्ञांच्या मते, पुढील काळात न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत डायनॅमिक्स, कमिन्स इंडिया, ट्रेंट लिमिटेड, मॅनकाइंड फार्मा आणि ऑइल इंडिया यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स देखील मजबूत कामगिरी करू शकतात. सध्या जर तुम्ही गुंतवणुकीची संधी शोधत असाल तर हे शेअर्स तुम्ही खरेदी करू शकता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks for investment 10 February 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं