Penny Stocks | 9 रुपयाचा शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - BOM: 542579

Penny Stocks | मागील काही दिवस स्टॉक मार्केटमध्ये सतत घसरत आहे. मात्र स्टॉक मार्केटमध्ये अनेक पेनी शेअर्स मोठा परतावा (BOM: 542579) देत आहेत. आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट्स लिमिटेड कंपनी शेअर सध्या फोकसमध्ये आला आहे. हा पेनी शेअर मागील तीन दिवसांपासून तेजीत आहे. (आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट्स कंपनी अंश)
गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.33 टक्के वाढून 9 रुपयांवर पोहोचला होता. गुरुवारी सकाळी हा शेअर ३ टक्क्यांहून अधिक वाढला होता. याआधी हा शेअर १३ टक्क्यांनी वधारला होता. या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. आता आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट्स लिमिटेड कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली आहे. त्यामुळे पुढे हा शेअर रॉकेट तेजीने परतावा देईल असे संकेत मिळत आहेत.
आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट्स लिमिटेड कंपनीला टाटा ग्रुपच्या टायटन कंपनीकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट्स लिमिटेड कंपनी सोन्याच्या दागिन्यांची निर्माता आणि पुरवठादार कंपनी आहे.
टायटन कंपनी सोबत करार
आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट्स लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले की, ‘कंपनीने ज्वेलरी जायंट टायटन सोबत करार केला आहे. हा करार 31 जुलै 2026 पर्यंत असणार आहे. या कराराच्या कालावधीत आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट्स लिमिटेड कंपनी टायटन कंपनीला मागणी प्रमाणे सोन्याच्या दागिन्यांचा पुरवठा करणार आहे. या करारामुळे आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट्स लिमिटेड कंपनीला भविष्यात मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या कंपनीचा पेनी शेअर चर्चेत आहे.
मल्टिबॅगर परतावा दिला
आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट्स लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी भाव 16.27 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी भाव 6.64 रुपये होता. आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 300 कोटी रुपये आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 294.74% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Penny Stocks of Ashapuri Gold Ornament Share Price 14 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं