Penny Stocks To Buy | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील असे चिल्लर किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स, पैसा गुणाकारात वाढवा

Penny Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कारण अनेक कंपन्यांनी आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर याचा परिणाम होत आहे. काही कंपन्यांचे आर्थिक निकाल चांगले असल्याने शेअर्स तेजीत वाढत आहेत. तर काही कंपन्यांनी अपेक्षेप्रमाणे निकाल जाहीर केले नाही, म्हणून ते शेअर्स विक्रीच्या दबावात आहेत.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी मिड कॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक काही प्रमाणात तग धरून होता. सध्या जर तुम्ही तेजीत वाढणाऱ्या स्वस्त पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला तेजीत वाढणाऱ्या 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत. हे शेअर्स तुम्ही खरेदी करून बक्कळ परतावा कमवू शकता.
विजी फायनान्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 च्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.93 टक्के वाढीसह 2.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
पद्मनाभ इंडस्ट्रीज लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 च्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10.24 टक्के वाढीसह 4.63 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रामगोपाल पॉलिटेक्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 6.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 च्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.83 टक्के वाढीसह 6.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Orchasp Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 4.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 च्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10.22 टक्के वाढीसह 4.42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 6.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 च्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स टक्के 9.56 वाढीसह 7.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एआरसी फायनान्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 1.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 च्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.06 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुजरात लीज फायनान्सिंग लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 8.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 च्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.88 टक्के वाढीसह 8.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सुविधा इन्फ्रास्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 9.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 च्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.81 टक्के वाढीसह 10.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जयभारत क्रेडिट लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 6.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 च्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6.61 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इम्पेक्स फेरो टेक लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 6.53 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 च्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.52 टक्के घसरणीसह 5.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy for investment 20 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं