Penny Stocks To Buy | चिल्लर प्राईसचे 3 पेनी शेअर्स खरेदी करा, प्रतिदिन पैसा 10 टक्क्याने वाढतोय

Penny Stocks To Buy | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 385 अंकांच्या वाढीसह 73057 अंकांवर ट्रेड करत होते. आणि निफ्टी-50 निर्देशांक 92 अंकांच्या वाढीसह 22204 अंकांवर पोहचला होता. दिवसभराच्या व्यवहारात निफ्टी मिड कॅप-100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक देखील लाल निशाणीवर ट्रेड करत होते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप तीन शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.
टिळक व्हेंचर्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 8.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.97 टक्के घसरणीसह 8.49 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. टिळक व्हेंचर्स ही कंपनी मुख्यतः गुंतवणूकीचा व्यवसाय करते. ही कंपनी वित्त आणि कमोडिटी ट्रेडिंगमध्ये व्यापार करते.
वल्लभ स्टील्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 9.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 11.09 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ही कंपनी मुख्यतः पोलाद उत्पादने बनवण्याचा व्यवसाय करते. या कंपनीच्या उत्पादनांमध्ये कोल्ड रोल्ड स्टील स्ट्रिप्स आणि कॉइल, गॅल्वनाइज्ड आणि ब्लॅक ERW पाईप्स सामील आहेत.
Tijaria Polypipes Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 7.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.82 टक्के वाढीसह 8.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ही कंपनी मुख्यतः प्लॅस्टिक पाईप्स बनवण्याचा व्यवसाय करते. या पाइपचा वापर सिंचन, दूरसंचार, उद्योग, पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जातो.
शेअर बाजारातील तज्ञांनी तेजीच्या काळात खरेदी करण्यासाठी आणखी काही शेअर्स निवडले आहेत. त्यामध्ये ऑल कार्गो लॉजिस्टिक्स, झी एंटरटेनमेंट, पेटीएम, अलेम्बिक फार्मा, एचसीएल, जिंदाल सॉ, एनटीपीसी, डीएलएफ, ऑइल इंडिया आणि विभोर स्टील ट्यूब्स या सारख्या कंपनीचे शेअर्स सामील आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy for investment 22 February 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं