Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE

Reliance Share Price | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटची सुरुवात अत्यंत धीम्या गतीने झाली होती. मात्र काही वेळाने शेअर बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. बुधवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स १४२ अंकांनी वाढून ८१६५२ वर पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी देखील 53 अंकांनि वाढून २४६६३ वर पोहोचला होता. दरम्यान, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरबाबत तेजीचे सकारात्मक संकेत दिले आहेत. तसेच या शेअरसाठी खरेदीचा सल्ला देखील दिला आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 0.12 टक्के घसरून 1,283.35 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,608.80 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 1,203.15 रुपये होता. सध्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 17,37,421 कोटी रुपये आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टार्गेट प्राईस
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी १५८० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने नोटमध्ये म्हटले आहे की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या फ्री कॅश फ्लो जनरेशनला वेग येईल.
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने काय म्हटले?
रिलायन्स जिओ लिमिटेड कंपनीची टॅरिफ वाढ, मार्केट शेअर वाढ आणि एफडब्ल्यूए विस्तार वाढीसाठी उपयुक्त ठरेल. रिलायन्स रिटेल लिमिटेड कंपनीमधील वाढीच्या सुधारणेमुळे कंपनीची रेटिंग पुनरुज्जीवित होण्याची अपेक्षा आहे, तर नवीन ऊर्जा विभागात रिलायन्स कंपनीला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो असं अंदाज मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Reliance Share Price Wednesday 11 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं