RO Jewels Share Price | या शेअरची आजची किंमत 32 रुपये, 1 वर्षात 621% परतावा, स्टॉक स्प्लिटची घोषणा होताच स्टॉक तेजीत

RO Jewels Share Price | मागील एका वर्षात ‘आरओ ज्वेल’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. आज मंगळवार दिनाक 14 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 32.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 621.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘आरओ ज्वेल’ कंपनी आता आपल्या शेअरचे विभाजन करणार आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली आहे.
स्टॉक स्प्लिट प्रमाण :
‘आरओ ज्वेल’ कंपनीने आपले शेअर्स 5 भागांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कंपनी आपल्या प्रत्येक 1 शेअरचे 5 भागांमध्ये विभाजन करणार आहे. यासाठी कंपनीने 18 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. म्हणजेच 18 मार्च 2023 पर्यंत ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुक सामील राहील, त्यांना या स्टॉक स्प्लिटचा फायदा दिला जाईल. स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपयेवरून 2 रुपये प्रति शेअर होईल.
शेअरची कामगिरी :
‘आरओ ज्वेल’ कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. आज सहाव्या दिवशी कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. मागील एका महिनाभरात या कंपनीचे शेअर्स 13.41 टक्के कमजोर झाले आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 66.85 रुपये प्रति शेअर होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RO Jewels Share Price 543171 stock Split check details on 14 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं