RVNL Vs Texmaco Rail Share | रेल्वे शेअर्स वेगात मल्टिबॅगर परतावा देतं आहेत, 6 महिन्यात 112 टक्के परतावा कमाई, सेव्ह करा तपशील

RVNL Vs Texmaco Rail Share | टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 2.25 टक्के वाढीसह 123.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3980 कोटी रुपये आहे.
टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 164 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 41 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग स्टॉक 0.41 टक्के वाढीसह 122.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीने अॅडव्हेंट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 29.18 कोटी रुपये मूल्याचे 27.02 लाख शेअर्स जारी केले आहेत. आणि सरोजकुमार पोद्दार यांनाटेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीने 9.79 कोटी रुपये मूल्याचे 6.75 लाख शेअर्स जारी केले आहेत. शेअरचे वाटप 145 रुपये प्रति शेअर किमतीवर करण्यात आली आहे. टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीने शेअर्स वाटप 18 टक्के प्रीमियम किमतीवर केले आहेत.
मागील 1 वर्षात टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीच्या संचालक मंडळाने Belgharia Engineering Industries Limited कंपनीचे विलगीकरण करण्याची घोषणा केली होती. यामुळे टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनी आपले इन्फ्रा रेल्वे आणि ग्रीन एनर्जी विभाग वेगळे करणार आहे.
मागील सहा महिन्यांत टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग ही कंपनी मुख्यतः अभियांत्रिकी पायाभूत सुविधा प्रदान करण्याचे काम करते. ही कंपनी मुख्यतः रोलिंग स्टॉक, हायड्रो मेकॅनिकल उपकरणे, स्टील कास्टिंग आणि फ्रेट, ईपीसी ब्रिज आणि इतर स्टील स्ट्रक्चर्स बनवण्याचे काम करते.
मागील एका वर्षात टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 183 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 500 टक्के नफा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RVNL Vs Texmaco Rail Share NSE 31 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं