Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन शेअर मालामाल करणार, यापूर्वी 212462% परतावा दिला - NSE: MOTHERSON

Samvardhana Motherson Share Price | ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्सच्या व्यवसायात गुंतलेल्या संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले आहे की, ‘ATSUMITEC ही जपानी कंपनी संवर्धन मदरसन कंपनीकडून विकत घेतली जाणार आहे. (संवर्धन मदरसन कंपनी अंश)
कंपनीने फायलिंगमार्फत माहिती दिली
ATSUMITEC ही जपानी कंपनी विकत घेण्याचा हा सौदा ५.७ दशलक्ष डॉलर्सचा असेल, अशी माहिती कंपनीने फायलिंगमार्फत दिली आहे. तसेच ATSUMITEC या जपानी कंपनीत संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीचा ९५ टक्के हिस्सा असेल. ATSUMITEC कंपनी चारचाकी आणि दुचाकीवाहनांसाठी गिअर शिफ्टर, चेसिस आणि ट्रान्समिशन पार्ट्ससह उच्च दर्जाच्या यांत्रिक घटकांच्या उत्पादनात गुंतलेली आहे. या कंपनीच्या सध्याच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार होंडा मोटरचा या कंपनीत ४८% हिस्सा होता.
संवर्धना मदरसन शेअरची स्थिती
शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी संवर्धना मदरसन शेअर 1.83 टक्के वाढून 170.05 रुपयांवर पोहोचला होता. संवर्धना मदरसन लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 216.99 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 90.20 रुपये होता. संवर्धना मदरसन लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप 1,19,827 कोटी रुपये आहे.
संवर्धना मदरसन शेअरने 2,12,462 टक्के परतावा दिला
शुक्रवार 06 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात संवर्धना मदरसन लिमिटेड कंपनी शेअरने 4.52% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 9.44% घसरला आहे. मागील ६ महिन्यात संवर्धना मदरसन शेअरने 11.54% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात संवर्धना मदरसन शेअरने 81.19% परतावा दिला आहे. YTD आधारावर संवर्धना मदरसन शेअरने 60.65% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात संवर्धना मदरसन शेअरने 92% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने गुंतवणूकदारांना 212,462.50% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Samvardhana Motherson Share Price Friday 06 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं