Sarkari Shares | गुंतवणुकीसाठी सरकारी कंपन्यांचे टॉप 6 शेअर्स सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढवा

Sarkari Shares | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज मात्र शेअर बजार हिरव्या निशाणीवर खुला झाला होता. भारतीय शेअर बाजारात अनेक सरकारी कंपन्याचे शेअर्स सूचीबद्ध आहेत. या सर्व सरकारी कंपन्याचे शेअर्स पुढील काळात चांगला परतावा देऊ शकतात. आज या लेखात आपण अशा काही कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना भारत सरकारने नवरत्न दर्जा बहाल केला आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात सुरक्षित गुंतवणुक करु इच्छित असाल तर, तुम्ही हे शेअर्स खरेदी करू शकता.
रेल विकास निगम :
* शेअरची सध्याची किंमत : 154.25 रुपये
* मागील एक वर्षाचा परतावा : 294 टक्के
इरकॉन इंटरनॅशनल :
* शेअरची सध्याची किंमत : रुपये
* मागील एक वर्षाचा परतावा : 217 टक्के
एनबीसीसी लिमिटेड :
* शेअरची सध्याची किंमत : 138.35 रुपये
* मागील एक वर्षाचा परतावा : 104 टक्के
इंजिनियर्स इंडिया लिमिटेड :
* शेअरची सध्याची किंमत : 125.25 रुपये
* मागील एक वर्षाचा परतावा : 80 टक्के
एनएलसी इंडिया लि :
* शेअरची सध्याची किंमत : 141.30 रुपये
* मागील एक वर्षाचा परतावा : 78 टक्के
NMDC लिमिटेड :
* शेअरची सध्याची किंमत : 159.75 रुपये
* मागील एक वर्षाचा परतावा : 54 टक्के
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Sarkari Shares for investment on 02 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं