SBI Special FD | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच फायदा! आता ₹1,00,000 ते ₹5,00,000 FD वर मिळेल इतकी रक्कम

SBI Special FD | 5,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदराने 48935.21 रुपये व्याज मिळेल म्हणजेच मॅच्युरिटीची रक्कम 548935.21 रुपये असेल. तर सर्वसामान्य नागरिकांना 7.25 टक्के दराने 45,667.69 रुपये व्याज आणि परिपक्वतेची रक्कम 5,45,667.69 रुपये मिळणार आहे.
5,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा
5,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदराने 48935.21 रुपये व्याज मिळेल म्हणजेच परिपक्वतेची रक्कम 548935.21 रुपये असेल. तर सर्वसामान्य नागरिकांना 7.25 टक्के दराने 45,667.69 रुपये व्याज आणि परिपक्वतेची रक्कम 5,45,667.69 रुपये मिळणार आहे.
4,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा
4,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर हिशोब केल्यास ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत 39,148.17 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे परिपक्वतेची रक्कम 4,39,148.17 रुपये होईल. तर सर्वसामान्य नागरिकांना 36,534.15 रुपये व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे परिपक्वतेची रक्कम 4,36,534.15 रुपये होईल.
3,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा
3,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत 29,361.13 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी ची रक्कम 3,29,361.13 रुपये होईल. तर सर्वसामान्य नागरिकांना 27,400.62 रुपये व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे परिपक्वतेची रक्कम 3,27,400.62 रुपये होईल.
2,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा
2,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत 19,574.08 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे परिपक्वतेची रक्कम 2,195,74.08 रुपये होईल. तर सर्वसामान्य नागरिकांना 18,267.08 रुपये व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे मॅच्युरिटी ची रक्कम 2,18,267.08 रुपये होईल.
1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा
1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत 9,630 रुपये व्याज म्हणून मिळणार आहे. अशा प्रकारे मॅच्युरिटी ची रक्कम 1,09,630 रुपये होईल. तर सर्वसामान्य नागरिकांना 9,280 रुपये व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे मॅच्युरिटी ची रक्कम 1,09,280 रुपये होईल.
News Title : SBI Special FD Amrit Vrishti FD Interest Return 23 August 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं