Stocks in Focus | हे टॉप 2 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मजबूत फायदा होईल, अल्पावधीत 40 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल

Stocks in Focus | मागील काही दिवसापासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. लार्जं कॅप कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत, ते स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण अशा दोन स्मॉल कॅप स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.
मागील 3 दिवसात या कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. या दोन स्मॉलकॅप स्टॉकचे नाव आहे, पिट्टी इंजिनीअरिंग आणि डेटामॅटिक्स लिमिटेड.
पिट्टी इंजिनीअरिंग :
आज सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.79 टक्के वाढीसह 709.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी मुख्यतः रेल्वे क्षेत्राशी संबंधित व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी वंदे भारत ट्रेनसाठी मशीन घटक बनवण्याचे काम करते. ही कंपनी ऊर्जा क्षेत्र आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात अनेक मशीन घटकांची निर्मिती करण्याचे काम करते. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 750 रुपये लक्ष्य किंमत आणि 680 रुपये स्टॉपलॉस जाहीर केला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे.
डेटामॅटिक लिमिटेड :
आज सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के घसरणीसह 611.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी मुख्यतः आयटी सेवा प्रदान करण्याचे काम करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना डेटा मॅनेजमेंट, रोबोटिक्स, मशीन लर्निंग, बीपीओ आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीचे शेअर्स अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियासह अनेक मोठ्या देशांच्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 640 रुपये लक्ष किंमत आणि 585 रुपये स्टॉप लॉस निश्चित केला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांनी वाढले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks in Focus for investment 20 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं