Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे 3 शेअर्स अल्पावधीत 60 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा

Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी-50 निर्देशांक 22400 अंकावर पोहचला होता. मिडकॅप निर्देशांकात 1 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉकच्या मूल्यांकनाबाबत शेअर्स बाजारातील तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
अशा काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर गुणवत्ता आणि मूल्यांकनाचा विचार करूनच गुंतवणूक करणे सुरक्षित असेल. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी 3 मजबूत मिडकॅप स्टॉक्स निवडले आहेत. हे शेअर्स खरेदी करून तुम्ही सुरक्षित गुंतवणुक करू शकता.
व्ही गार्ड :
ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 350 रुपये होती. आता तज्ञांनी या स्टॉकवर 550 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. हा स्टॉक पुढील काळात 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतो. मात्र पैसे लावताना तज्ञांनी गुंतवणुकदारांना 285 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के वाढीसह 344.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जमना ऑटो :
ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 140 रुपये होती. आता तज्ञांनी या स्टॉकवर 180 रुपये पहिली टार्गेट प्राइस आणि 205 रुपये दुसरी टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. हा स्टॉक पुढील काळात 55-57 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतो. मात्र पैसे लावताना तज्ञांनी गुंतवणुकदारांना 112 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.93 टक्के वाढीसह 129.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
KNR कन्स्ट्रक्शन्स :
ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 305 रुपये होती. तर सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 340 रुपये होती. या स्टॉकची वार्षिक नीचांक किंमत पातळी 225 रुपये होती. आता तज्ञांनी या स्टॉकवर 340 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. मात्र पैसे लावताना तज्ञांनी गुंतवणुकदारांना 249 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.89 टक्के वाढीसह 279.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy Buy for investment 07 March 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं