Stocks To Buy | या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 29 टक्क्यांपर्यंत परतावा

Stocks To Buy | आज भारतीय शेअर बाजार किंचित विक्रीच्या दबावात क्लोज झाला आहे. मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या तेजीच्या व्यावहात खंड पडला आहे. RBI ने आज तिमाही व्याज दरात कोणताही बदल केला नाहीये. आज सकाळी शेअर बाजार लाल रंगात ओपन झाला होता. शेअर बाजार विक्रीच्या दबावात असताना देखील काही शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते.
सध्या अनेक कंपन्यां आपल्या कॉर्पोरेट अपडेट्सची माहिती जाहीर करत आहेत. त्यामुळे या कंपन्याचे शेअर्स आकर्षक किमतीवर ट्रेड करत आहेत. भारतातील एका दिग्गज ब्रोकरेज हाऊसने दीर्घ मुदतीच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्यासाठी 5 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये पीएनबी, एलआयसी हाउसिंग फायनान्स, बिर्लासॉफ्ट, अदानी पोर्ट्स एन एसईझेड, पीव्हीआर आयनॉक्स या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 29 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतात.
पीव्हीआर आयनॉक्स :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या स्टॉकवर तज्ञांनी 2240 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.023 टक्के वाढीसह 1,743.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
पंजाब नॅशनल बँक :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या स्टॉकवर तज्ञांनी 105 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 86.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या स्टॉकवर तज्ञांनी 555 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.53 टक्के वाढीसह 531.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
बिर्लासॉफ्ट :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या स्टॉकवर तज्ञांनी 750 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के वाढीसह 658.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
अदानी पोर्ट्स अँड सेझ :
या कंपनीचे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या स्टॉकवर तज्ञांनी 1210 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.78 टक्के घसरणीसह 1,021.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy call on 08 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं