Stocks To Buy | कमाईची सुवर्ण संधी! हा शेअर अल्पावधीत 50 टक्के परतावा देईल, तज्ज्ञांचा फायदेशीर सल्ला

Stocks To Buy | शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी एसएमएल इसूझू या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 50 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2340 कोटी रुपये आहे. SML Isuzu Share Price
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना एसएमएल इसूझू कंपनीचे शेअर्स किंचित तेजीसह 1614.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर हा स्टॉक 1637 रुपये या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचला होता. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी एसएमएल इसूझू स्टॉक 5.27 टक्के घसरणीसह 1,525.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील 5 दिवसांत एसएमएल इसूझू कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअर्सची किंमत 1363 रुपयेवरून वाढून 1615 रुपये किमतीवर पोहचली होती.
मागील 6 महिन्यांत एसएमएल इसूझू कंपनीचे शेअर्स 1220 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवरून 33 टक्के वाढले आहेत. 8 फेब्रुवारी 2023 रोजी एसएमएल इसूझू कंपनीचे शेअर्स 744 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 117 टक्के वाढले आहे.
कोरोना काळात 3 एप्रिल 2020 रोजी एसएमएल इसूझू कंपनीचे शेअर्स 298 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवर ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 420 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या शेअर बाजारातील तज्ञांनी एसएमएल इसूझू कंपनीचे शेअर्स खरेदी करताना 1570 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 1730 रुपये ते 1800 रुपये या टार्गेट प्राईस साठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील तीन-चार महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 2100 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy call on SML Isuzu 09 February 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं