Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! हे 5 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात, लिस्ट सेव्ह करा

Stocks To Buy | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 73512 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22302 अंकांवर क्लोज झाला होता. आज देखील शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाण्याला मिळत आहे. काही तज्ञांच्या मते, लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाल्यामुळे मोदी सरकारला पुन्हा निवडून येण्यास अडचणी येऊ शकतात.
जागतिक बाजारात देखील काहीशी मंदीची परिस्थितीत निर्माण झाली आहे. मात्र ही मंदी जास्त काळ टिकणारी नसेल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी ही वेळ गुंतवणुकीची एकूण सुवर्ण संधी म्हणून पहावी. अशा काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मालामाल होऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला नुवामा फर्मने गुंतवणुकीसाठी निवडलेल्या 5 स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील काळात तुमचे पैसे गुणाकार करू शकतात.
Route Mobile :
नुवामा फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या 2020 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. 7 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1454 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के वाढीसह 1,430.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्ही 40 टक्के परतावा कमवू शकता.
गुजरात फ्लोरोकेमिकल्स :
नुवामा फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या 4697 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. 7 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3500 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.65 टक्के घसरणीसह 3,252.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्ही 34 टक्के परतावा कमवू शकता.
ब्रिटानिया इंडस्ट्रीज :
नुवामा फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या 5820 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. 7 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5165 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 5,120.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्ही 13 टक्के परतावा कमवू शकता.
सीजी पॉवर :
नुवामा फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या 640 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. 7 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 572 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.052 टक्के घसरणीसह 581.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्ही 12 टक्के परतावा कमवू शकता.
मॅरिको :
नुवामा फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या 640 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. 7 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 582 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.66 टक्के घसरणीसह 585.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्ही 10 टक्के परतावा कमवू शकता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment 09 May 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं