Stocks To Buy | श्रीमंत व्हा! फक्त एका आठवड्यात 72 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या शेअर्सची यादी सेव्ह करा

Stocks To Buy | एकीकडे इस्राईल आणि हमास युद्धामुळे संपूर्ण जागतिक राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे जग आता महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे चिन्ह निर्माण झाले आहे. साहजिकच गुंतवणूकदारांमध्ये याबाबत भीती निर्माण झाली आहे. जर कच्च्या तेलाचा निर्यात करणारे मुस्लिम देश या युद्धात सामील झाले, तर जगात पुन्हा एकदा 1973 सारखे किंवा त्यापेक्षा भयानक तेलाचे संकट निर्माण होऊ शकते. जग पुन्हा एकदा आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडू शकतो. अशी नकारात्मक परिस्थिती असून देखील काही शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून देत आहेत. आज या लेखात आपण असेच टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत.
रिद्धी स्टील अँड ट्यूब लिमिटेड :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 57.02 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 72.80 टक्के वाढवले आहेत.
CLIO इन्फोटेक :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 4.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्के वाढीसह 7.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 45.30 टक्के वाढवले आहेत.
Ceinsys Tech :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 261.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के वाढीसह 379.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 40.85 टक्के वाढवले आहेत.
Somi Conveyor Beltings Ltd :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 65.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.42 टक्के घसरणीसह 103.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 39.83 टक्के वाढवले आहेत.
हिंद अॅल्युमिनियम इंडस्ट्री :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 50.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 62 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 36.77 टक्के वाढवले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment on 31 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं