Stocks To Buy | मालामाल करणारी बातमी! गुंतवणुकीसाठी 5 शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत हे शेअर्स 35 टक्के पर्यंत परतावा देतील

Stocks To Buy | विवध जागतिक आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींचा शेअर बाजारांवर सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम होत असतो. आज शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळाली होती. सध्या मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याचा हंगाम सुरू आहे. आणि कंपन्यांच्या कॉर्पोरेट अपडेट्समुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून आकर्षक वाटत आहेत. ब्रोकरेज फर्मने सध्या गुंतवणूक करण्यासाठी 5 शेअर्स निवडले आहेत. पुढील काळात हे शेअर्स 35 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
रत्नमनी मेटल्स अँड ट्यूब्स :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने रत्नमणी मेटल्स आणि ट्यूब्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 2670 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2,345.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
एशियन पेंट्स :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 3510 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3,135.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
एल अँड टी माइंडट्री :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 5800 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4721.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना 24 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग :
ब्रोकरेज फर्म IDBI कॅपिटलने एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1259 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 928.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
आदित्य बिर्ला कॅपिटल :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 190 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 165.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for short term investment check details on 16 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं