Stocks To Buy | हे 5 शेअर्स तुम्हाला श्रीमंत बनवतील, तज्ञांनी जाहीर केली निवडक शेअरची लिस्ट, एका वर्षात पैसे किती वाढतील?

Stocks To Buy | नुकताच 2022-23 आर्थिक वर्ष संपला आणि नवीन 2023-24 या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. मागील आर्थिक वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून फार निराशाजनक गेले. अनेक स्टॉक अजून ही विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत, आणि त्यात किंचितही सुधारणा नाही, अशा काळात गुंतवणूकदारांनी कोणत्या शेअरमध्ये पेज लावावे, या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यासाठी ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यायोग्य शेअरची निवड केली आहे. चला जाणून घेऊ सविस्तर.
1) स्टर्लिंग अँड विल्सन :
ब्रोकरेज फर्म नुवामा वेल्थने ‘स्टर्लिंग अँड विल्सन’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकसाठी 454 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. 3 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 2.78 टक्के वाढीसह 299.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणूकदारांना प्रति शेअर 136 रुपये म्हणजेच 43 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
2) इंडिगो पेंट्स :
ब्रोकरेज फर्म नुवामा वेल्थने ‘इंडिगो पेंट्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 1,745 रुपये निश्चित केली आहे. 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.27 टक्के वाढीसह 1,061.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत प्रति शेअर 705 रुपये म्हणजे 68 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
3) ओबेरॉय रियल्टी :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी ‘ओबेरॉय रियल्टी’ कंपनीचे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1,100 रुपये लक्ष किंमत दिली आहे. 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.0059 टक्के वाढीसह 842.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. हा स्टॉक पुढील काळात आपल्या गुंतवणूकदारांना 240 रुपये प्रति शेअर म्हणजेच 28 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
4) किर्लोस्कर ब्रदर्स :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ कंपनीचे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी या स्टॉकवर प्रति शेअर 462 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.63 टक्के वाढीसह 429.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. हा स्टॉक अपलावधित आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 71 रुपये म्हणजेच 18 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
5) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन :
ब्रोकरेज फर्म डॅम कॅपिटलने ‘पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन’ कंपनीचे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 225 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.31 टक्के वाढीसह 155.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 71 रुपये म्हणजेच 46 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy recommended by Stock market expert on 03 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं