Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 1050 रुपये टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर 19 नोव्हेंबर 2024 रोजी 1.30 टक्क्यांनी वाढून 781.95 रुपयांवर (NSE: TATAMOTORS) पोहोचला होता. सध्याच्या बाजार भावानुसार टाटा मोटर्स शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी स्तर 670.60 रुपयांवर पोहोचण्यापासून 112.8 रुपयांनी दूर आहे. त्यामुळे टाटा मोटर्स शेअर्समध्ये खरेदी उत्तम संधी आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. टाटा मोटर्स शेअरमध्ये १००० रुपयांचा टप्पा गाठण्याची क्षमता आहे, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. (टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश)
शेअरने गुंतवणूकदारांना 2364% परतावा दिला
टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांकी आणि नीचांकी स्तर 1,179.05 रुपये आणि 670.60 रुपये होता. टाटा मोटर्स शेअर मागील १ महिन्यात 13.43% घसरला आहे. तसेच मागील ६ महिन्यात हा शेअर 17.80% घसरला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 381.64% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 2364% परतावा दिला आहे.
विशेष म्हणजे २०२३ मध्ये स्टॉक मार्केट निफ्टीत सर्वाधिक परतावा येणारी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी आता २०२४ च्या रेड वायटीडी’मध्ये आहे. टाटा मोटर्स शेअर YTD आधारावर जवळपास 1.09 टक्क्यांनी घसरला आहे. सध्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,88,368.90 कोटी रुपये आहे.
टाटा मोटर्सचा शेअर खरेदी करण्याची वेळ?
आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. उच्चांकावरून शेअर 30% घसरल्याने, आमचा विश्वास आहे की टाटा मोटर्स शेअर लॉन्ग टर्म मध्ये मोठा नफा देईल. आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरसाठी 1,000 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटी ब्रोकरेज फर्म
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटी ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटी ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरसाठी १,०५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटी ब्रोकरेजने टाटा मोटर्ससाठी आर्थिक वर्ष 2025-27 च्या EPS अंदाजात कपात केली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Motors Share Price 20 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं