Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 30 टक्केपर्यंत परतावा

Tata Motors Share Price | सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला आहे. अशा काळात अनेक गुंतवणूकदार पैसे लावण्यासाठी मजबूत फंडामेंटल्स असलेले शेअर्स शोधत आहेत. त्यासाठी शेअरखान सारख्या दिग्गज ब्रोकरेज संस्थेने 1 वर्षाचा दृष्टीकोन ठेवून 5 दर्जेदार शेअर्स निवडले आहेत. यामध्ये कॅन फिन होम्स, Mrs Bectors Food, Kirloskar Oil Engines, Tata Motors, ICICI बँक स्टॉक सामील आहेत. हे शेअर्स 30 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 शेअरची लिस्ट आणि टार्गेट प्राइस.
कॅन फिन होम्स :
शेअरखान फर्मने 12 महिन्यांसाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1050 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 25 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 898 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 1.16 टक्के वाढीसह 911.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 17 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
Mrs Bectors foods :
शेअरखान फर्मने 12 महिन्यांसाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1705 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 25 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1406 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 1.16 टक्के घसरणीसह 1,370 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 21 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स :
शेअरखान फर्मने 12 महिन्यांसाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1593 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 25 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1376 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.93 टक्के घसरणीसह 1,386 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 16 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
टाटा मोटर्स :
शेअरखान फर्मने 12 महिन्यांसाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1235 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 25 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 955 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 2.18 टक्के वाढीसह 972.60 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
आयसीआयसीआय बँक :
शेअरखान फर्मने 12 महिन्यांसाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1300 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 25 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1204 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.12 टक्के घसरणीसह 1,216.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 8 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share Price NSE Live 27 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं