Tata Steel Share Price | रॉकेट तेजीने होणार कमाई, टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL

Tata Steel Share Price | कमी डेट टू इक्विटी रेशो आणि उच्च आरओसीई असलेल्या टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना सातत्याने मोठा (NSE: TATASTEEL) परतावा दिला आहे. स्टील स्टील लिमिटेड कंपनी बुधवारी 6 नोव्हेंबरला दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे टाटा स्टील शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
टाटा स्टील बाबत ठळक मुद्दे
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनुसार, आर्थिक वर्ष 2024-27 पासून 21 टक्के वॉल्यूम वाढीची अपेक्षा आहे. तसेच आर्थिक वर्ष 2024-27 मध्ये 29% एबिटा सीएजीआरची तज्ज्ञांना अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते टाटा स्टील कंपनीला युरोप रिकव्हरीमधून संभाव्य हाय डेल्टाचा फायदा होऊ शकतो. तसेच टाटा स्टील लिमिटेड कंपनी ही कॅप्टिव्ह ऑरमुळे सर्वात कमी किमतीची भारतीय पोलाद उत्पादक कंपनी असल्याचा त्यांना फायदा होऊ शकतो.
डीएएम कॅपिटल ब्रोकरेज फर्म
डीएएम कॅपिटलच्या म्हणण्यानुसार, नवीन क्षमता ऑनलाइन येणार असल्याने भारतीय पोलाद कंपन्यांना मोठी संधी आहे. आर्थिक वर्ष २०२४-२७ मध्ये टाटा स्टील कंपनी वॉल्यूममध्ये २१ टक्के वाढ होण्याचा अंदाज डीएएम कॅपिटल ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे.
डीएएम कॅपिटल ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
डीएएम कॅपिटल ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. डीएएम कॅपिटल ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी 185 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
ईटी नाऊ वृत्तवाहिनी वर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितले की, टाटा स्टील शेअर बऱ्याच काळापासून घसरत आहे. त्याचबरोबर टाटा स्टील शेअरची रचनाही निगेटिव्ह दिसून येत आहे. टाटा स्टील शेअरला १४२ रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे. जर टाटा स्टील शेअरमध्ये पुलबॅक दिसला तर हा शेअर 157 ते 160 रुपये टार्गेट प्राईस पर्यंत वाढू शकतो. तज्ज्ञांनी 142 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Steel Share Price 02 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं