TTML Share Price | अनेकांना करोडपती बनवत आता 60% स्वस्त झालेल्या टीटीएमएल शेअरमधील गडगडाट कधी थांबणार? डिटेल्स पहा

TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना निराश केले आहे. एकेकाळी संपन्न गुंतवणुकदारांना मालामाल करणारा स्टॉक जबरदस्त पडला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के नकारात्मक परतवा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 2.11 टक्के घसरणीसह 81.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
स्टॉकमध्ये गडगडाट कायम :
मागील एका वर्षात टीटीएमएल कंपनीच्या शेअरमध्ये 52.47 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. या काळात शेअरची किंमत 202.50 रुपये किमतीवरून 81.15 रुपयेवर आली आहे. 6 एप्रिल 2022 रोजी टीटीएमएल स्टॉक 202 रुपयांवर ट्रेड करत होता. या कालावधीत टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 60 टक्के खाली आली आहे. 9 महिन्यापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 40,000 रुपयेवर आले आहे. 13 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचे स्टॉक 262.70 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. टीटीएमएल स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून स्टॉक 70 टक्क्यानी कमजोर झाला आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
टीटीएमएल कंपनी आपल्या ग्राहकांना कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन सोल्यूशन्स सेवा प्रदान करते. टीटीएमएल कंपनी ‘टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेस’ या ब्रँड नावा अंतर्गत भारताय कंपन्यांना कनेक्टिव्हिटी, सहयोग, क्लाउड सुरक्षा, IoT आणि विपणन सेवा प्रदान करते. नुकताच टीटीएमएल कंपनीने WhatsApp बिझनेस प्लॅटफॉर्मसह ‘क्लाउड कम्युनिकेशन सूट स्मार्टफ्लो’ च्या धोरणात्मक विस्ताराची योजना जाहीर केली आहे. सप्टेंबर 2022 तिमाहीत टीटीएमएल कंपनीला 287.49 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ सेल्समध्ये 3.3 टक्के वार्षिक वाढ झाली असून कंपनीने 277.66 कोटी रुपये मूल्याची सेवा प्रदान केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | TTML Share Price 532371 stock market live on 26 January 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं