TTML Share Price | स्वस्त टीटीएमएल शेअरवर रोज अप्पर सर्किट लागतोय, 5 दिवसात 21.38 टक्के परतावा, खरेदी करणार का?

TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 64.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. काल हा स्टॉक 64.22 रुपये किंमत पातळीवर पोहचला होता. मागील 4 ट्रेडिंग सेशनपासून टीटीएमएल स्टॉक सतत 5 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहे. (Tata Teleservices Maharashtra Limited)
नुकताच एका मीडिया हाउसने टीटीएमएल कंपनीला 3 पुरस्कार प्रदान केले आहेत. 28 मार्च 2023 पासून टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीच्या शेअरमध्ये तेजी सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत टीटीएमएल कंपनीच्या शेअरची किंमत 28 टक्क्यांनी वर गेली आहे. मागील एक वर्ष टीटीएमएल कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत निराशाजनक होते. या काळात टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सची किंमत 70 टक्के खाली आली होती. त्याचवेळी मागील 6 महिन्यांत टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 38.38 टक्के खाली घसरले आहेत.
गुंतवणुकीवर परतावा :
ज्या गुंतवणूकदारांनी 2 वर्षांपूर्वी टीटीएमएल कंपनीच्या शेअरवर पैसे लावले होते, त्यांना आतापर्यंत 400 टक्के परतावा मिळाला आहे. गुंतवणूकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे मागील 3 वर्षात टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3111 टक्के परतावा कमावून दिला आहे. टीटीएमएल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 210 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत 49.80 रुपये होती. टीटीएमएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12,554.55 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | TTML Share Price on 07 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं